Tap to Read ➤
'सहकुटुंब सहपरिवार'फेम सरूचा शॉर्ट्समध्ये क्लासी लूक
नंदिता पाटकरने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
'सहकुटुंब सहपरिवार' या गाजलेल्या मालिकेमुळे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे नंदिता पाटकर.
या मालिकेत सरु ही भूमिका साकारुन ती चांगलीच लोकप्रिय झाली.
नंदिता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे.
नंदिता कायम तिच्याविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असते.
अलिकडेच तिने तिचे काही क्लासी फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
नंदिताने डेनिम शॉर्ट्स आणि शर्ट परिधान करुन फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा