Tap to Read ➤
उदयपूरमध्ये करिश्माचा स्टनिंग अंदाज!
करिश्मा तन्ना हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
करिश्मा तन्ना हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
अनेक मालिकांमध्ये तिने काम करुन प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
सध्या करिश्मा उदयपूरमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
यावेळी तिचा स्टनिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
करिश्माने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये करिश्माने एथनिक लूक केल्याचं दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा