Tap to Read ➤

ज्ञानदाचं अस्सल सौंदर्य!

सध्या ज्ञानदा 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
ज्ञानदा रामतीर्थकर ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
सध्या ज्ञानदा 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
ज्ञानदा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
अनेकदा ती तिचे फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने लाल रंगाच्य साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा