Tap to Read ➤

एक लाजरान साजरा मुखडा...

ज्ञानदा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
ज्ञानदा रामतीर्थकर हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतून ज्ञानदा घराघरात पोहोचली.
सध्या ती 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
ज्ञानदा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
नुकतंच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ज्ञानदाचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे.
ज्ञानदाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा