Tap to Read ➤
दुसऱ्या लग्नानंतर 'या' अभिनेत्रीनं इंडस्ट्री सोडली; करतेय आवडतं काम
अभिनेत्रीचं पहिले लग्न जास्त काळ टिकले नाही, त्यामुळे तिने घटस्फोट घेतला
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर दुसऱ्या लग्नानंतर परदेशात स्थायिक झालीय. ती केनियात राहते.
दलजीतने दुसरं लग्न केल्यानंतर इंडस्ट्रीला रामराम केला. ते केनियात पती-मुलासह आयुष्य जगत आहे
दलजीतने तिचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती जबरदस्त पेटिंग करताना दिसत आहे.
खरेतर दलजीतला पेटिंगची खूप आवड आहे. ती रोज नवनवीन पेटिंग्स बनवून तिचे घर सजवत राहते.
दलजीतने तिच्या घरी नवीन पेटिंग बनवली आहे. जी खूप सुंदर आहे. तिच्या कलेचे चाहते कौतुक करतायेत.
दलजीत कौर हिने वयाच्या ४० व्या वर्षी निखिल पटेलसोबत दुसरे लग्न केले. ती पतीसोबत आनंदात आहे.
अभिनेत्रीचे पहिले लग्न अभिनेता शालीन भनोटची झाले होते. परंतु दोघांचे नाते दिर्घकाळ टिकले नाही.
शालीन आणि दलजीतला एक मुलगा आहे. जो आता दलजीत आणि निखिलसोबत केनियात राहतो.
क्लिक करा