Tap to Read ➤

'शेवंता'चा नादखुळा! साडीतील फोटोंनी वेधलं लक्ष

'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून अपूर्वा प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहे.
'शेवंता' म्हणून घराघरात पोहोचलेली अपूर्वा नेमळेकर उत्कृष्ट अभिनेत्री आहे.
अपूर्वाने अनेक मालिकांमध्ये काम करून अभिनयाचा ठसा उमटवला.
सध्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून ती प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहे.
अपूर्वाने नुकतंच साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
राखाडी रंगाच्या साडीत अपूर्वाचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
केस मोकळे सोडत तिने ग्लॅमरस लूक केला आहे.
अपूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा