Tap to Read ➤

हाय ये तेरी मस्त अदाएं...अभिज्ञाचा मनमोहक लूक

अनेक मालिकांमध्ये काम करून अभिज्ञाने अभिनयाचा ठसा उमटवला.
अभिज्ञा भावे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिकांमध्ये काम करून अभिज्ञाने अभिनयाचा ठसा उमटवला.
सध्या अभिज्ञा 'बातें कुछ अनकहीं सी' या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
अभिज्ञा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने लाल रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
यामध्ये अभिज्ञाचा लूक आणि दिलखेचक अदा पाहून चाहते थक्क झाले आहेत.
अभिज्ञाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा