Tap to Read ➤

जय बजरंग बली, हृदयांची देवाणदेवाण; मराठमोळ्या खेळाडूची नवी इनिंग

आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू तुषार देशपांडे विवाहबंधनात अडकला आहे.
तुषारने त्याची प्रेयसी नभा गड्डमवारसोबत सातफेरे घेतले.
नभा ही तुषारची शाळेतील मैत्रीण आहे.
"जय बजरंग बली, हृदयांची देवाणदेवाण", अशा आशयाचे कॅप्शन टाकून लग्नाची झलक शेअर केली आहे.
आयपीएलच्या मागील हंगामानंतर तुषार आणि नभा यांचा साखरपुडा झाला होता.
तुषार देशपांडेने २०२० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले.
क्लिक करा