Tap to Read ➤
हाय झुमका..! अधिपतीची अक्षरा साडीत दिसतेय लयभारी
अक्षरा हे पात्र साकारुन शिवानी रांगोळे ही घराघरात पोहोचली.
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमुळे शिवानी रंगोळे चर्चेत आहे.
या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे.
शिवानी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
शिवानीने तिचे पिवळ्या रंगाच्या साडीत शिवानी खूप सुंदर दिसतेय.
साध्या आणि सिंपल लूकमधील शिवानीचं फोटो चाहत्यांना आवडलेत.
शिवानी रांगोळेने अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
विराजस आणि शिवानी हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
क्लिक करा