Tap to Read ➤
खऱ्या आयुष्यात मास्तरीण बाई आहेत ग्लॅमरस!
शिवानीने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली आहे.
सध्या छोट्या पडद्यावर तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.
'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेत शिवानी रांगोळे अक्षरा हे मास्तरीण बाईंचं पात्र साकारत आहे.
या मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची केमिस्ट्री लोकांना भावते आहे.
मालिकेत सोज्वळ दिसणारी साकारणारी शिवानी खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
शिवानी सोशल मीडियावर आपलं स्टनिंग फोटो शेअर करत असते.
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या शिवानीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
कमालीचा अभिनय आणि मेहनतीने अभिनेत्री शिवानी रांगोळेने मराठी कलाविश्वातील ओळख मिळवली.
शिवानीने २०२२ मध्ये अभिनेता विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली.
क्लिक करा