Tap to Read ➤
मास्तरीण बाईंच्या साडीत अदा, पाहून अधिपतीही फिदा!
अभिनेत्री शिवानी रांगोळे 'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळे 'तुला शिकवीण चांगलाच धडा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
या मालिकेत ती मास्तरीण बाई म्हणजेच अक्षरा ही भूमिका साकारत आहे.
शिवानी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मास्तरीण बाईंचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे.
शिवानीच्या लाल साडीत दिलखेचक अदा पाहायला मिळत आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा