Tap to Read ➤
Akshaya Deodhar : 'तुझ्यात जीव रंगला...'
अभिनेत्री अक्षया देवधर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहचली.
मालिकेमध्ये तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती.
अभिनयाबरोबरच अक्षया तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
अक्षयाने आता व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
काही दिवसांपूर्वीच अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत हिंट दिली होती.
नुकतंच अभिनेत्रीने आपल्या साड्यांच्या ब्रॅंडसाठी एक फोटोशूट केलं आहे.
कांजीवरम साडी त्यावर गोल्डन टेम्पल ज्वेलरी असा पारंपरिक लूक तिने केला आहे.
अभिनेत्रीचं हे मनमोहक सौंदर्य पाहून चाहते फिदा झाले आहेत.
क्लिक करा