Tap to Read ➤

Akshaya Deodhar : 'ये चॉंद सा रोशन चेहरा...'

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर हे नाव अल्पावधीतच लोकप्रिय झालं.
या मालिकेत अभिनेत्री एका शिक्षिकेच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
सध्या अक्षयाने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
अभिनेत्रीने याची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती.
नुकतंच तिने झी मराठी नॉमिनेशन पार्टीसाठी खास फोटोशूट केलं आहे.
त्याचे फोटो अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
"Feeling like a walking sunset with a dash of glam!" असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
अक्षया देवधरचं हे नवं फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
क्लिक करा