Tap to Read ➤
'नजर कट्यार ही अशी धारदार, कशी वार करे आरपार...'
तेजस्विनी लोणारी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
Your browser doesn't support HTML5 video.
दमदार अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत देखील ती झळकली.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात अभिनेत्री सहभागी झाली होती.
तेजस्विनी लोणारी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असल्याची पाहायला मिळते.
नुकताच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
हिरवी खणाची साडी त्यावर साजेसे दागिने शिवाय मोकळे केस सोडून तिने व्हिडीओ शूट केलाय.
या व्हिडीओमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसते आहे.
‘गुलदस्ता’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘अफलातून’ अशा मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
क्लिक करा