Tap to Read ➤

हँसती रहे, तू हँसती रहे..

'तू चाल पुढे' फेम दिपा चौधरीचं खास फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिपा परब-चौधरी.
'तू चाल पुढं' या मालिकेतून तिने बऱ्याच वर्षांनी इंडस्ट्रीत पुन्हा कमबॅक केलं.
अलिकडेच दिपा 'बाईपण भारी देवा' या सिनेमातही झळकली होती.
सोशल मीडियावरही दिपाचा दांडगा वावर आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
दिपाने स्काय ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोतील तिचा साधेपणा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
क्लिक करा