Tap to Read ➤
स्वप्न चालून आले… बघता बघता... माझे होऊन गेले… हसता हसता!
अभिनेत्री दीपा परब-चौधरी हिने ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री दीपा परब-चौधरी मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दीपा परब-चौधरी सध्या झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं मालिकेत काम करताना पाहायला मिळत आहे.
दीपा परब-चौधरीने या मालिकेत अश्विनीची भूमिका साकारली आहे.
या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
नुकतेच दीपाने पारंपारिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
दीपा परब-चौधरीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा