Tap to Read ➤
Shivani Sonar : चाफ्याचा अंग भरी दरवळ सावरीया!
'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.
शिवानी सोनार ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या अभिनेत्री 'तू भेटशी नव्याने' या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
अभिनेत्री शिवानी सोनार सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना पोस्टद्वारे देत असते.
नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरलाय.
अभिनेत्रीने एका कपड्यांच्या ब्रॅंडसाठी हा व्हिडीओ शूट केल्याचं पाहायला मिळतंय.
हिरव्या रंगाच्या अंगारखा बनारसी सिल्क ड्रेसमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसतेय.
क्लिक करा