Tap to Read ➤

सकाळी लवकर उठायचं? ८ ट्रिक्स, टेन्शनच नाही

हिवाळ्यात सकाळी लवकर उठवत नसेल तर, ८ टिप्स करून पाहा.अलार्म शिवाय जाग येईल.
शरीराला ८ तासांची झोप हवी. यासाठी रात्री लवकर झोपा. यामुळे सकाळी लवकर जाग नक्कीच येईल.
शरीराला जर ८ तासांची झोप नाही मिळाली, तर शरीर लवकर थकते. शिवाय शरीरात उर्जा टिकून राहत नाही.
झोपण्यापूर्वी मोबाईल फोन स्वतःपासून लांब ठेवा, व रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.
लवकर झोप यावी असे वाटत असेल तर, झोपण्यापूर्वी एखादं पुस्तक वाचा. यामुळे वाचनही होईल, झोपही लागेल.
परिवारासह गप्पा किंवा वेळ घालवल्याने मन शांत होते. जेव्हा मन आणि मेंदू शांत होते, तेव्हा लवकर झोप लागते.
झोपण्याच्या १५ मिनिटापूर्वी मेडीटेशन साउंड स्लीप घ्या. यामुळे निवांत झोप लागेल.
सकाळी ज्या वेळेत उठायचं असेल, त्याच्या ८ ते ९ तास पूर्वी झोपण्याचा प्रयत्न करा.
झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करा. यामुळे शांत झोप लागेल. मनात विचारांचं काहूर सुरु असेल तर, झोप लागणार नाही.
क्लिक करा