Tap to Read ➤
'या' शेड्सच्या लिपस्टिक महिलांकडे असायलाच हव्या!
आपल्यालाही नवीन आणि आकर्षक लूक हवा असेल तर या लिपस्टिकच्या शेड्स वापरायला हव्या.
लिपस्टिकशिवाय आपली त्वचा अधिक उठून दिसत नाही. जर आपल्यालाही नवीन आणि आकर्षक लूक हवा असेल तर या लिपस्टिकच्या शेड्स वापरायला हव्या.
चेरी ब्लॉसम ग्लॉसी लिपस्टिक आपल्याला सूट होईल. जर आपली त्वचा गोरी असेल तर या लिपस्टिकचा शेड्स आपल्यावर अधिक शोभून दिसतो.
बेरी रेड लिपस्टिक शेड सध्या खूप ट्रेडिंगमध्ये आहे. या प्रकारची लिपस्टिक गोऱ्या रंगाच्या मुलींवर छान दिसते.
हीटर व्हायलेट शेड्सची लिपस्टिक आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. ही लिपस्टिक आपण वेस्टर्न रंगाच्या कपड्यांवर वापरु शकतो.
प्रीपी लाल लिपस्टिक गोऱ्या रंगाच्या लोकांवर छान दिसते. वेस्टन कपड्यांवर हा शेड्स आकर्षक लूक देईल.
न्यूड पिंक लिपस्टिक शेड खूपच ट्रेंडमध्ये आहे. गोऱ्या रंगाच्या महिलांवर ही लिपस्टिक छान दिसते. ही तुम्ही वापरुन पाहू शकता.
ग्लॉसी ब्राउन वॉलनट लिपस्टिकचा शेड्स आपण ट्रेडिशनल कपड्यांवर वापरु शकतो. ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडेल.