Tap to Read ➤

विराट कोहलीची 'Orange Cap' संकटात, परदेशी खेळाडू फक्त ९ धावा दूर

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये ऑरेंज कॅपची शर्यत चुरशीची होताना दिसतेय
आयपीएल २०२४ मध्ये विराट कोहली सर्वाधिक ५४२ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल आहे
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनेही ११ सामन्यांत ५४१ धावा करून आव्हान दिले आहे
पण, या दोघांच्या शर्यतीत कालपर्यंत आसपासही नसलेल्या फलंदाजाची अचानक एन्ट्री झाली आहे.

Your browser doesn't support HTML5 video.

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड याने भारतीय खेळाडूंसमोर आव्हान उभे केले आहे
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ट्रॅव्हिस हेडने काल ३० चेंडूंत ८ चौकार व ८ षटकारांसह नाबाद ८९ धावा कुटल्या.
ट्रॅव्हिस हेडच्या ११ सामन्यांत ५३३ धावा झाल्या आहेत आणि तो विराटपासून फक्त ९ धावांनी दूर आहे.
क्लिक करा