Tap to Read ➤

गुढीपाडव्याला करा माधुरी दीक्षितसारखा सुंदर मराठी लूक

मराठी नववर्षासाठी म्हणजेच गुढीपाडव्यासाठी सुंदर मराठमोळा लूक करायचा असेल तर माधुरी दीक्षितचे हे काही खास लूक एकदा बघून घ्याच..
महाराष्ट्रीयन पद्धतीने कसं तयार व्हायचं यासाठी काही आयडिया पाहिजे असतील तर माधुरीचे हे एक से एक सुंदर फोटो बघाच
पैठणी नेसणार असाल तर अशा पद्धतीने छान तयार होऊ शकता.
ट्रॅडिशनल मराठी लूकला अशा पद्धतीने थोडा मॉडर्न टचदेखील देऊ शकता.
हेअरस्टाईल आणि ब्लाऊज कसं असावं, हा प्रश्न पडला असेल तर हा फोटो पाहा..
पारंपरिक पद्धतीने नटायचं नसेल तर अशा पद्धतीनेही तयार होऊ शकता.
अशा सुंदर पद्धतीने तयार झाल्यावर सणाचा आनंद आणखी वाढणार यात शंकाच नाही.
क्लिक करा