Tap to Read ➤
क्या खूब लगती हो...! 'परशा'ची 'आर्ची' आता ओळखूच येईना
अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
'सैराट' या चित्रपटातून एका रात्रीत स्टार झालेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सतत चर्चेत असते.
सध्या रिंकू राजगुरूची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
रिंकूने ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
सैराट फेम आर्चीचा हा पारंपारिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या आपल्या पहिल्याच चित्रपटातून रिंकू रातोरात स्टार झाली.
या चित्रपटाला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला की, रिंकूला अख्खा महाराष्ट्र ओळखू लागला.
आजच्या घडीला रिंकू मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री बनली आहे.
क्लिक करा