Tap to Read ➤
मासिक पाळीत कपड्यांवर पडलेले डाग काढण्यासाठी ६ उपाय
मासिक पाळीत कपड्यांवर पडलेले डाग सहसा सामान्य डिटर्जेंटने निघत नाही. हे डाग काढण्यासाठी, काही घरगुती उपाय.
मासिक पाळीत कपड्यांवर पडलेले डाग काढण्यासाठी गरम पाण्याऐवजी, थंड पाण्याचा वापर करा.
डाग काढण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरेल. लिंबाने डाग घासा.
बेकिंग सोडा ३० मिनिटे डागांवर लावून ठेवा. त्यानंतर कपडा धुवा.
हट्टी डाग काढण्यासाठी ब्लीच फायदेशीर आहे.
लिक्विड डिटर्जंट डागांवर १५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कपडा चोळून साफ करा.
अॅस्पिरिनच्या गोळ्या पाण्यात भिजवा, त्यानंतर डागांवर २० मिनिटे चोळा.
क्लिक करा