Tap to Read ➤

PICS: सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टॉप-10 महिला खेळाडू...

सोशल मीडियावर सगळेच सेलिब्रिटी सक्रिय असतात.
महिला खेळाडूंच्या यादीत इंन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या बाबतीत इंग्लंडची सारा टेलर दहाव्या स्थानी असून तिचे 507k फॉलोअर्स आहेत.
नववा क्रमांक - प्रिया पुनिया (546k फॉलोअर्स)
आठवा क्रमांक - श्रेयांका पाटील (711k फॉलोअर्स)
सातवा क्रमांक - वेद कृष्णमूर्ती (927k फॉलोअर्स)
सहावा क्रमांक - जेमिमा रॉड्रिग्ज (1.2 मिलियन फॉलोअर्स)
पाचवा क्रमांक - एलिसे पेरी (1.6 मिलियन फॉलोअर्स)
चौथा क्रमांक - मिताली राज (1.8 मिलियन फॉलोअर्स)
तिसरा क्रमांक - हरलीन देओल (२ मिलियन फॉलोअर्स)
दुसरा क्रमांक - हरमनप्रीत कौर (2.1 मिलियन फॉलोअर्स)
पहिला क्रमांक - स्मृती मानधना (९.५ मिलियन फॉलोअर्स)
क्लिक करा