Tap to Read ➤

लोक गोड बोलून तुमचा...; काय सांगतेय तुमची राशी?

आजचे राशीभविष्य - ३० मे २०२३; जाणून घ्या...
नोकरीत नवनवीन कामे समोर दत्त म्हणून उभी राहतील. सहकारी वर्गाची म्हणावी तशी साथ मिळणार नाही.
ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील, समाजात तुमचा गौरव होईल. काहींना प्रवास घडून येईल. मुलांना योग्य संधी मिळतील.
कामात खात्यांतर्गत बदल होतील. नवीन कामांसाठी वेळ द्यावा लागेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल.
घरात लगबग राहील. घरातील कामासाठी वेळ द्यावा लागेल. घरातील सदस्य तुम्हाला चांगली साथ देतील. जोडीदाराच्या भावनांची कदर करा.
ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. त्यामुळे फार काही अडचणी न येता कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
आपले महत्त्वाचे प्रकल्प गती घेतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांचे चांगले सहकार्य मिळेल. मात्र जवळचे कोण आणि दूरचे कोण हे ओळखायला हवे.
महत्त्वाची कामे थोडी पुढे ढकलणे ठीक राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. ते तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील.
आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता प्राप्त होईल. झटपट कामे करून टाकण्याचा प्रयत्न राहील. जवळच्या लोकांची चांगली मदत होईल.
प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यामुळे मनावरील ताण निघून जाईल. स्वतः साठी व कुटुंबातील सदस्यासाठी वेळ देणे शक्य होईल.
चांगल्या बातम्या कानावर पडतील. नशिबाचा कॉल तुमच्या बाजूने राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल.
महत्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील. त्यामुळे तुमचा अतिरिक्त पैसा खर्च होणार नाही. संयमाने वागण्याची गरज आहे.
ग्रहमानाची साथ तुम्हाला राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या उपयोगी पडाल.
क्लिक करा