Tap to Read ➤

कसा असेल तुमचा आजचा रविवार...; दिवस खर्चाचा पण अनेक राशींना आनंदाचा

चंद्र आज 29 ऑक्टोबर, 2023 रविवारी च्या दिवशी मेष राशीत आहे.
आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा.
कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल.
विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे व व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.
उतावीळपणामुळे निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे.
आग व पाणी या पासून जपून राहावे. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती ह्यामुळे संकट ओढवेल.
उंची वस्त्रे व अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख व वाहनसुख मिळेल.
अपूर्ण कामे तडीस जातील. आर्थिक लाभामुळे खर्च आपला ताण वाढविणार नाही.
कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणे संभवते. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येऊ शकता.
लहान प्रवास होतील. मित्र व स्वजनांच्या सहवासाने आपले मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.
उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा आपण चांगले टिकवून ठेवाल.
क्लिक करा