Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ५ मार्च, २०२४; दिवस आनंदात व भोग विलासात जाईल

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आज संताप वाढल्याने कामे बिघडतील. व्यवहारात न्यायी राहण्याचा प्रयत्न करा.
खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. शारीरिक थकवा व मानसिक व्यथा अनुभवाल.
वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल. प्रणयक्रीडेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल.
आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील.
स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील.
एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील.
शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील. अवैध कार्या पासून दूर राहणे हितावह राहील.
आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग व मित्रांच्या सहवासाने आनंद होईल.
शत्रूंचा त्रास होईल. डाव्या डोळ्यास त्रास होईल. स्त्री व संततीची काळजी राहील. एखादी दुर्घटना संभवते.
मित्रमंडळ व वडीलधार्‍यांकडून तसेच नोकरी - व्यवसायात बहुविध लाभप्राप्ती होईल. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल.
सार्वजनिक मान- सन्मान वाढतील. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभल्याने धन्यता वाटेल.
क्लिक करा