Tap to Read ➤
राशीभविष्य: भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल; मान-सन्मान मिळेल
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आर्थिक लाभ होईल.
आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल. पैसा खर्च होईल.
भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. व्यापारवृद्धी होईल.
धन, मान - सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख शांती व सुसंवाद राहील.
आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. प्रकृती यथा तथाच राहील.
आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे - पिणे सांभाळा. त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील.
मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल.
आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्ट्या लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील.
आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका.
आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल.
क्लिक करा