Tap to Read ➤
राशीभविष्य : आज प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल, आर्थिक लाभ होईल...
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आज मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. अचानक धन लाभ संभवतो. प्रवास होतील.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
आज पति - पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल.आर्थिक लाभ होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.
आपली वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा - वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण - घेवाणीचे निर्णय विचार पूर्वक घ्या.
क्लिक करा