Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - 24 फेब्रुवारी 2023

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता.
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील.
आजचा दिवस शुभ फलदायी. सामाजिक मान-मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील.
कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.
कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान-प्रतिष्ठा वाढेल.
कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल.
एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. मनःस्ताप व प्रतिकूल वातावरणामुळे दिवस कटकटीचा जाईल.
मित्र व नातेवाईक भेटतील. छोट्या प्रावसाचे बेत आखाल. नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.
नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा.
क्लिक करा