Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य १४ मे २०२४, आपली वाणी अहंकारी होऊ शकते

सूर्य आता वृषभेत प्रवेश करेल... कसा असेल आजचा दिवस...
आपली वाणी अहंकारी होऊ शकते. कुटुंबियांशी सुद्धा मतभेद वाढतील, परंतु आर्थिक बाबींसाठी हा महिना अनुकूल असेल.
वृषभ संक्रांति पासूनच्या एक महिन्या पर्यंत आपण अहंकारी होऊ शकता. या दरम्यान आपल्या अनेक समस्यांचे निराकरण होईल.
जुने आजार दूर होतील. काही नवीन संधी सुद्धा आपणास मिळू शकतात. ह्या दरम्यान आरोग्य व खर्च यावर लक्ष ठेवावे.
काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आज शारीरिक व मानसिक आनंदाचा उपभोग घेऊ शकाल.
सूर्य वृषभेत आल्याचा प्रभाव आपल्या व्यवसायावर पडेल. कौटुंबिक वातावरण खूपच चांगले असेल. वडिलांकडून आपणास लाभ होईल.
एक महिना आपणास वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपणास एखादी चिंता सुद्धा सतावू शकते.
सरकारी कामात सफलता मिळेल. आपणास हा एक महिना सावध राहावे लागेल. आपणास एखादा संसर्गजन्य विकार होण्याची संभावना आहे.
आज महत्वाची कामे स्थगित ठेवणे फायदेशीर ठरेल. सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपल्यासाठी मध्यम फलदायी असेल.
वाणी व वर्तणूक ह्यावर संयम ठेवावा. सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. ह्या दरम्यान शत्रू दुर्बल होतील.
सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपणास शुभ फलदायी आहे. विद्यार्थ्यांना एखाद्या मोठ्या कॉलेजात प्रवेश मिळू शकतो. प्रणयी जीवनात आपले समाधान होईल.
वृषभ संक्रांति पासूनच्या एक महिना पर्यंत जमीन - जुमल्याशी संबंधित कामात आपणास सावध राहावे लागेल. मातेच्या प्रकृतीची चिंता वाढेल.
सूर्याचे वृषभेतील भ्रमण आपल्या पराक्रमात वाढ करेल. आपणास नशिबाची साथ मिळेल. लहान भावंडांशी आपले संबंध सुधारतील. आपण एखादा प्रवास सुद्धा करू शकता.