Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - २९ मे २०२३; गुप्तशत्रूचे मनसुबे उघड होतील

कसा असेल आजचा सोमवार, जाणून घ्या एका मिनिटात...
कामाचा ताण वाढेल. हाती घेतलेल्या महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
नोकरीतील ताण तणाव कमी होईल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करावा लागेल, कागदपत्रे वाचून मगच सही करा.
व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सतत कार्यरत राहावे लागेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल.
महत्वाच्या कामात सफलता मिळेल. अडचणी दूर होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील.
तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
मनात सकारात्मक विचार राहतील. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहील. उत्साहाने कामे कराल.
मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. काहींना भेटवस्तू मिळतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील
भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. त्या जोरावर आपण आपल्या अनेक कामात सोप्या पद्धतीने यश मिळवाल.
संयमाची परीक्षा पाहिली जाईल, शांत चित्ताने कामे करत राहा. कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
अडचणी दूर होतील. कामात उत्साह राहील, जीवनसाथीवी चांगली साथ राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील.
क्लिक करा