Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य : आरोग्य उत्तम राहील, कार्यालयीन वातावरण अनुकूल असेल
२६ जानेवारी २०२५ : कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यां पासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो.
वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. मित्र व स्वकीयांसह हिंडण्या - फिरण्यामुळे आनंद मिळेल.
मिथुन- आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
कर्क- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल.
सिंह - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल.
कन्या - आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल.
तूळ- कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील.
वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल.
धनु- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
मकर- आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो.
कुंभ- आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान - सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील.
मीन- बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता.
क्लिक करा