Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२४
आजचा दिवस प्रवासाचा, आनंदाचा
प्रवास संभवतो. रागावर ताबा ठेवावा लागेल. संतापामुळे नोकरी - व्यवसायात किंवा घरी मतभेद होतील.
प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल.
सामाजिक जीवनात मान - सन्मानाचे धनी बनाल. हातून दान - धर्म व विधायक कामे होतील.
नोकर वर्गाकडून व मातुल घराण्याकडून लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल.
प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. परोपकाराचे कार्य कराल. मनाला आनंद वाटेल.
अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील.
आजचा दिवस आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नशिबाची साथ मिळेल.
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.
कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. स्वकीयांशी संवाद साधल्याने मन प्रसन्न राहील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल.
एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. कष्टाच्या मानाने फळ न मिळाल्याने नैराश्य येईल.
एखादा प्रवास किंवा सहल संभवते. विवाहेच्छुउकांचे विवाह ठरतील. शरीर व मन आनंदी राहील.
प्रकृती उत्तम राहील. घरात सुख शांती नांदेल. प्रगती संभवते. सरकारकडून लाभ होईल.
क्लिक करा