Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आज
आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष द्यावे लागेल.
आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल.
प्रतिस्पर्ध्यावर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल.
कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अवैध वर्तना पासून दूर राहणे हितावह राहील.
मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा व अहंभाव कामे बिघडवणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल.
नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरी पासून दूर राहणे हितकर होईल.
वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. प्राप्तीत वाढ होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल.
शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र - स्नेही ह्यांच्याकडून फायदा होईल.
नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आज कोणतेही धाडस करू नका.
नोकरी - व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावध राहावे.
विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.
नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्वास्थ्य उत्तम राहील.
क्लिक करा