Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२४
आज या राशींना मिळेल नशिबाची साथ
सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच अडकून पडण्याची शक्यता आहे.
व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.
वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमचे कार्य तडीला जाईल. नोकरीत बढती संभवते.
परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याशी वाद व मतभेद होण्याची शक्यता आहे.
संतापामुळे कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल. पैशाची चणचण भासेल.
दुपारनंतर दिवस आनंदात जाईल. व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील.
कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
नवीन कामात अडचणी येतील. बौद्धिक आणि तार्किक कामे करू शकाल. पोटाच्या तक्रारी संभवतात.
घर, जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारात फसवणूक संभवते. विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने आजचा दिवस अनुकूल आहे.
नशिबाची साथ लाभेल. भावंडांच्या प्रेमाचा आपल्यावर वर्षाव होईल.
विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवन शांततामय असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
धार्मिक व परोपकारी कार्यात मन गुंतेल. मित्रांकडून भेट वस्तू मिळतील. घरगुती वातावरण आनंदाचे राहील.
क्लिक करा