Tap to Read ➤
Happy Birthday: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्विंग 'क्विन'
भारतीय महिला संघाची खेळाडू रेणुका सिंग ठाकूरचा आज वाढदिवस आहे.
आपल्या घातक गोलंदाजीसाठी तिला ओळखले जाते.
इनस्विंग करण्याची क्षमता असलेल्या रेणुकाने भल्याभल्यांना गारद केले आहे.
महिला प्रीमिअर लीगमध्ये ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.
रेणुका आज तिचा २८वा वाढदिवस साजरा करत आहे.
क्लिक करा