Tap to Read ➤
HBD Rahul Dravid: द्रविडचे ५ अनोखे रेकॉर्ड; सचिन, विराटलाही जमलं नाही
भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड आज त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
द्रविडच्या नावावर काही अनोख्या विक्रमांची नोंद आहे.
द्रविडने शून्यावर बाद न होता सर्वाधिक १७३ इनिंग्स खेळल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये १० देशांमध्ये शतक झळकावणारा द्रविड एकमेव भारतीय खेळाडू आहे.
द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १६४ सामन्यांमध्ये सर्वाधिक ३१२५८ चेंडूंचा सामना केला आहे.
तसेच त्याने कसोटी कारकिर्दीत तब्बल ४४१५२ मिनिटे फलंदाजी केली आहे.
राहुल द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २१० झेल घेतले आहेत.
क्लिक करा