Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य,१४ सप्टेंबर २०२३: प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
मेष- मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील.
वृषभ- आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल.
मिथुन- आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील.
कर्क- शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल.
सिंह- आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल.
कन्या- शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील.
तूळ- वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते.
वृश्चिक- नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील.
धनु-मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे.
मकर- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
कुंभ- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.
मीन- आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील.
क्लिक करा