Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २९ डिसेंबर २०२४: कसा असेल आजचा दिवस?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आजचा दिवस मिश्र फलदायी. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील.
वृषभ: संसारात व दांपत्य जीवनात सुख-शांती अनुभवाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ होईल. मान-सन्मान मिळतील.
मिथुन: अपूर्ण कामे पूर्ण होतील. मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल.
कर्क: दिवसाची सुरूवात चिंता, उद्वेगाने होईल. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. अचानक खर्च होईल.
सिंह: दिवस प्रतिकूलतेचा. घरात वाद होतील. अस्वस्थ राहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे त्रास होईल. सावध राहावे.
कन्या: कोणत्याही कार्यात विचारपूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावंडाकडून फायदा होईल.
तूळ: मनःस्थिती द्विधा झाल्याने कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडा.
वृश्चिक: आजचा दिवस साधारणच आहे. तन-मनाला सुख-आनंद मिळेल. आनंदात वेळ घालवाल. आनंददायी बातमी मिळेल.
धनु: आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील.
मकर: विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. शेअर बाजारातून फायदा होईल.
कुंभ: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. आनंदी राहाल. मोठे यश मिळू शकेल.
मीन: मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात.
क्लिक करा