Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२३: आर्थिक लाभाचा दिवस, यश-कीर्तीत वाढ
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. कामात लक्ष लागणार नाही.
वृषभ: कामात सफलता मिळण्यास उशीर होईल. शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. कामाचा व्याप वाढेल.
मिथुन: आनंददायी दिवस. पर्यटन स्थळाला भेट . स्वादिष्ट भोजन मिळेल. नव्या कपड्यांची खरेदी. लोकप्रियतेत वाढ.
कर्क: व्यापार-व्यवसायात फायदा. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. शत्रूवर विजय मिळेल. कामात यश मिळेल.
सिंह: नवनिर्माण व कला यासाठी उत्तम दिवस. विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूलता लाभेल. स्नेही व मित्रांच्या गाठीभेटी होतील.
कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नीबरोबर वाद होतील.
तूळ: आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील.
वृश्चिक: वाणीवर संयम ठेवावा. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. मन उद्विग्न होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळा येईल.
धनु: निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. आनंद होईल. यश - कीर्ती वाढीस लागेल.
मकर: मन अस्वस्थ राहील. पैसा खर्च होईल. स्वकीय व मित्रांशी मतभेद होतील. धनहानी व मानहानीची शक्यता आहे.
कुंभ: फायद्यामुळे आनंद द्विगुणित होईल. व्यापारात फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल. प्राप्तीत वाढ होईल.
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी. नोकरी - व्यवसायात यश मिळेल. मनाची प्रसन्नता वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
क्लिक करा