Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२४: नानाविध लाभ, मान-प्रतिष्ठा वाढेल

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: दिवस मिश्र फलदायी. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता. काम वाढेल. लाभ संभवतो.
वृषभ: दिवस मिश्र फलदायी. परदेशी प्रवास घडतील. प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
मिथुन: नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य सुरू करू नये. खर्च जास्त होऊ शकेल.
कर्क: समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्तीमुळे आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. मान-प्रतिष्ठा वाढेल.
सिंह: दिवस मध्यम फलदायी. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने. कार्यपूर्तीत अडचणी.
कन्या: वाद व चर्चांपासून दूर राहणे हितावह. खर्चात वाढ होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल.
तूळ: दिवस प्रतिकूलतेचा. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव, मानसिक तणाव असेल.
वृश्चिक: नवीन कार्याचा आरंभ करण्यास दिवस अनुकूल. दिवसभर मन आनंदी राहील. आर्थिक लाभ. नशिबाची साथ.
धनु: दिवस मध्यम फलदायी. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल.
मकर: दिवस मध्यम फलदायी. नोकरी-व्यवसायात अनुकूलता. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. नोकरीत बढतीची शक्यता.
कुंभ: मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. पैसा खर्च होईल.
मीन: मित्रांचा सहवास. खर्च करावा लागेल. प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता.
क्लिक करा