Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, १३ ऑगस्ट २०२४: आर्थिक लाभ, अचानक धनलाभ; आनंदी दिवस
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
वृषभ: कौटुंबिक जीवन सुखाचे असल्याचे जाणवेल. सुखद बातमी मिळाल्याने आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील.
कर्क: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. अचानक खर्च वाढतील.
सिंह: दिवस सावध राहण्याचा. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
कन्या: आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल.
तूळ: महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल. कामात आळशीपणामुळे दुःख होण्याची शक्यता. आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक: आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा-समाधानाचे वातावरण राहील. मित्र, स्नेही भेटीने आनंद होईल.
धनु: उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल.
मकर: व्यापारात दिवस लाभदायी. सहल-प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल.
कुंभ: शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. आनंद होईल. लाभ होतील.
मीन: वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.
क्लिक करा