Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ०६ जानेवारी २०२४: तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस?

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: आयात-निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. आर्थिक लाभ व वाहनसुख मिळेल.
वृषभ: ठरवलेली कामे पार पडतील. आर्थिक लाभ होईल. आनंदाच्या बातम्या मिळतील. नोकरदारांना लाभ होईल.
मिथुन: सर्वत्र लाभच लाभ. कौटुंबिक सुख-शांती राहील. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील.
कर्क: मतभेद वा भांडण होण्याची शक्यता. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख होईल. खर्चाची व अपयशाची शक्यता.
सिंह: भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तीचा सहवास यामुळे खुश व्हाल. नशिबाची साथ मिळेल.
कन्या: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. हौस-मौज यावर खर्च होईल.
तूळ: कला कौशल्य दाखविण्यास संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहन सुख मिळेल.
वृश्चिक: आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल.
धनु: दिवस लाभदायक. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. पर्यटनाचा बेत ठरेल.
मकर: व्यापार-व्यवसायात लाभ. वसुली, प्रवास, मिळकतीत दिवस लाभदायी. सरकारी कामात यश मिळेल. बढती संभवते.
कुंभ: थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. कामात उत्साह वाटणार नाही. विदेशातून आनंददायी बातम्या येतील.
मीन: अचानक खर्च वाढतील.कामकाजात प्रतिकूलता जाणवेल. मतभेद होतील. जपून बोला. अचानक धनलाभाने त्रास दूर होईल.
क्लिक करा