Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य: नशिबाची उत्तम साथ, धनप्राप्ती शक्य; नोकरीत पदोन्नती!
जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: दिवस आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर. भेटवस्तू मिळतील. एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल.
वृषभ: फायदा होईल. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कामात कुशलता प्रगतीस सहाय्यक होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.
मिथुन: वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. कुटुंब-जमीन या संबंधी विषयावर चर्चा टाळणे हितावह राहील.
कर्क: आज घरातील वातावरण आनंदी. मित्रांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.
सिंह: दिवस कुटुंबियासह सुखात. दूरचे मित्र व स्नेही यांचा संपर्क फायदेशीर ठरेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश.
कन्या: दिवस लाभदायी. वैचारिक समृद्धी वाढेल. उत्तम भोजन, भेटवस्तू प्राप्त होईल. दिवस आनंदात जाईल.
तूळ: बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. पैसे खर्च होतील.
वृश्चिक: नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. स्नेही किंवा मित्र यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी राहील.
धनु: यश, कीर्ती व प्रतिष्ठा वाढ. नोकरीत वरिष्ठ खूश. पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारकडून फायदा मिळेल.
मकर: दिवस बौद्धिक कार्य, साहित्य लेखनास अनुकूल. कामास नवे स्वरुप येईल. शारीरिक थकवा जाणवेल. व्यर्थ खर्च शक्य.
कुंभ: नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. राग व बोलण्यावर संयम ठेवा. आर्थिक चणचण जाणवेल. मानसिक थकवा जाणवेल.
मीन: बाहेर हिंडण्या-फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. आज दिवसभर प्रफुल्लित राहाल. प्रतिष्ठा वाढेल.
क्लिक करा