Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती, उत्तम भोजन प्राप्ती; आर्थिक यशाचा दिवस

जाणून घ्या, तुमचे आजचे राशीभविष्य...
मेष: मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संततीविषयी काळजी राहील. सरकारी कामात यश.
वृषभ: लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. गुंतवणूक करू शकाल.
मिथुन: दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल. शासनाकडून काही लाभ. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील.
कर्क: नकारात्मक विचार दूर सारावे. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे.
सिंह: आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय झटकन घेऊ शकाल. सामाजिक मान-मरातब वाढेल.
कन्या: एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता. मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल.
तूळ: दिवस शुभ फलदायी. वेगवेगळ्या क्षेत्रातून लाभ. प्राप्तीत वाढ. मित्रांकडून फायदा. उत्तम भोजन प्राप्ती होईल.
वृश्चिक: दिवस शुभ फलदायी. नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल. प्रत्येक कामात यश. नोकरीत बढती होऊ शकते.
धनु: आळस, अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. नकारात्मक विचार टाळा.
मकर: अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे. नोकरी- व्यवसायात अनुकूलता.
कुंभ: प्रत्येक काम आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता. भागीदारीतून फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल.
मीन: दिवस शुभ फलदायी. मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. घरात सुखशांती नांदेल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
क्लिक करा