Tap to Read ➤

सुंदरा मनामध्ये भरली..!

तितिक्षा तावडेच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं लक्ष
तितिक्षा तावडे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तितिक्षाने नुकतेच साडीत फोटोशूट केले आहे.
या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पाहायला मिळत आहे.
या मालिकेत तिने साकारलेली नेत्रा प्रेक्षकांना भावते आहे.
क्लिक करा