Tap to Read ➤
तितिक्षा तावडेचा होणारा नवरा सिद्धार्थ बोडके नक्की आहे तरी कोण?
मराठी मनोरंजन विश्वातील रोमँटिक जोडी सिद्धार्थ बोडके - तितिक्षा तावडे या दोघांचा साखरपुडा झालाय
तितिक्षा तावडे - सिद्धार्थ बोडके यांनी आज २५ फेब्रुवारीला एकमेकांशी साखरपुडा केलाय
तितिक्षा तावडे - सिद्धार्थ बोडकेच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
तितिक्षा तावडे एक लोकप्रिय अभिनेत्री आहे हे माहितच आहे पण तिचा होणारा नवरा सिद्धार्थ काय करतो?
तितिक्षाचा होणारा नवरा सिद्धार्थ सुद्धा एक अभिनेता असून त्याने मराठी - हिंदी मालिका - सिनेविश्वात त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली
सिद्धार्थ बोडकेने हिंदीत गाजलेल्या अजय देवगणच्या 'दृश्यम 2' सिनेमात लक्षवेधी भूमिका साकरली
तितिक्षा तावडे - सिद्धार्थ बोडके या दोघांच्या साखरपुड्यानंतर दोघांच्या लग्नाची उत्सुकता शिगेला आहे
क्लिक करा