Tap to Read ➤
मन मस्त मगन...! तितीक्षा तावडेचा मॉर्निंग लूक
फोटोवर अभिनेत्रीचा नवरा म्हणतो...
तितीक्षा तावडे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेमुळे चर्चेत असते
तसंच गेल्या महिन्यात ती सिद्धार्थ बोडकेसोबत लग्नबंधनात अडकली
नुकतंच तितीक्षाने क्युट फोटो शेअर केलेत
मोकळे केस, क्रॉप टॉप, जीन्स, हातात कॉफीचा कप अशा लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे
तिच्या या फोटोंवर सिद्धार्थने 'मिस यू' कमेंट केली आहे.
क्लिक करा