Tap to Read ➤

तितीक्षा तावडेचा गोव्यात सफरनामा

पाहा तिचे सुंदर फोटो
तितीक्षा तावडे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तितीक्षा नुकतीच गोव्यामध्ये एन्जॉय करताना दिसून आली आहे.
गोवा ट्रीपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तितीक्षा कुल अंदाजात मज्जा करताना दिसून आली आहे.
सिंपल लूकमध्येही ती अगदी सुंदर दिसते आहे.
तितीक्षा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.
क्लिक करा